शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

४८ जणांचे जामीन अर्ज फेटाळले, पेट्रोलपंप घोटाळा प्रकरण, लवकरच अटकसत्र सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 2:59 AM

पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या १२ आणि पोलिसांच्या ‘रडार’वर असलेल्या (पाहिजे) ३६ अशा एकूण ४८ जणांचे जामीन अर्ज शुक्रवारी कल्याण अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळले.

ठाणे : पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या १२ आणि पोलिसांच्या ‘रडार’वर असलेल्या (पाहिजे) ३६ अशा एकूण ४८ जणांचे जामीन अर्ज शुक्रवारी कल्याण अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळले. त्यामुळे पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी लवकरच अटकसत्र सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.पेट्रोलपंपांवरील डिझेल-पेट्रोल डिस्पेन्सिंग युनिटमधील पल्सरकार्ड, मदरबोर्ड आदीमध्ये फेरफार करून ग्राहकांना कमी डिझेल-पेट्रोल वितरित होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, ठाणे गुन्हे शाखेने राज्यभरात छापे टाकले. दरम्यान, महाराष्टÑातील २१ जिल्ह्यांत, तर ओडिशा राज्यातील २ ठिकाणी इंडियन आॅइल ८७ पंप, हिंदुस्तान पेट्रोलियम ६९ पंप, भारत पेट्रोलियम १४, एरसार पेट्रोलियम ८ पंप अशा एकूण १८८ पेट्रोलपंपांवर कारवाई करून ३३ जणांना अटक केलीे. यात पेट्रोल पंपमालक/चालक ६, मॅनेजर ८, तंत्रज्ञ ९ आणि अधिकृत ९, माजी सॉफ्टवेअर इंजिनीअर-१ यांचा समावेश आहे. अजूनही ४० जण पोलिसांच्या ‘रडार’वर असून विनय पाटील व इतर ३५ जणांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तर, अटक ३३ जणांपैकी विपुल देढिया यांच्यासह इतर ११ जणांनी जामीन मिळावा, म्हणून कल्याण अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

टॅग्स :Courtन्यायालय