शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

CoronaVirus in Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५७५४ रुग्ण सापडले; २४ मृतांच्या वाढीने चिंता  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 8:30 PM

CoronaVirus in Thane: उल्हासनगरमध्ये २१२ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या १५ हजार ७९८ झाली. तर, ३८५ मृतांची नोंद आहे. भिवंडीला १११  बाधीतसह दोघांचा मृत्यू आहे. आता बाधीत आठ हजार ६०५ असून मृतांची संख्या ३७२ आहे. मीरा भाईंदरमध्ये ४६१ रुग्ण आढळले असून सहा मृत्यू आहे. या शहरात बाधितांची संख्या ३४ हजार ६३५ असून मृतांची संख्या ८५८ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे पाच हजार ७५४ रुग्ण शनिवारी वाढले आहेत. ता रुग्ण वाढीसह २४ जणांचा मृत्यू झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आता तीन लाख ७३ हजार ३६४  रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या सहा हजार ६८८ झाली आहे.   (5754 corona patients found in Thane district; 24 deaths)           ठाणे शहरात एक हजार ४६४ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ९४ हजार २६ झाली आहे. शहरात पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४९८ झाली. कल्याण - डोंबिवलीत एक हजार ९९६ रुग्णांची वाढ झाली असून तिघांचा मृत्यू आहेत. आता ९३ हजार ७७३ रुग्ण बाधीत असून एक हजार २८९ मृत्यूची नोंंद आहे.             उल्हासनगरमध्ये २१२ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या १५ हजार ७९८ झाली. तर, ३८५ मृतांची नोंद आहे. भिवंडीला १११  बाधीतसह दोघांचा मृत्यू आहे. आता बाधीत आठ हजार ६०५ असून मृतांची संख्या ३७२ आहे. मीरा भाईंदरमध्ये ४६१ रुग्ण आढळले असून सहा मृत्यू आहे. या शहरात बाधितांची संख्या ३४ हजार ६३५ असून मृतांची संख्या ८५८ आहे.

     अंबरनाथमध्ये ३२४ रुग्ण आढळला असून तीन मृत्यू आहे. येथे बाधीत १३ हजार ३३३ असून मृत्यू ३२२ आहेत. बदलापूरमध्ये १९२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १४ हजार ४६५ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू  नसल्यामुळे मृत्यूची संख्या १२६ कायम आहे. ग्रामीणमध्ये १०१ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही.आता बाधीत २२ हजार २६ आणि आतापर्यंत ६१९ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस