शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

ठाणे जिल्ह्यात ५९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ३८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 9:31 PM

ठाणे शहरात नवे १२३ कोरोनाबाधित

ठळक मुद्देठाणे शहरात नवे १२३ कोरोनाबाधित

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ५९२ रुग्ण शुक्रवारी आढळले आहे. गेल्या २४ तासात ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख २० हजार ३३२ बाधित व एकूण नऊ हजार ४०८ मृतांची नोंद केली आहे. ठाणे शहरात १२६ रुग्णांची वाढ होऊन चार जणांचा मृत्यू झाला. यासह शहरात एक लाख ३० हजार ७३३ रुग्णांची व एक हजार ९१५ मृतांची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीत १३९ रुग्ण सापडले असून २२ मृत्यू झाले आहेत. येथील एकूण एक लाख ३३ हजार ६४६ बाधितांसह दोन हजार ९३ मृतांची नोंद केली आहे.उल्हासनगरमध्ये ४५ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू झाला नाही. या शहरात एकूण २० हजार ५६५ रुग्णांची व ४७५ मृत्यू नोंदले आहे. भिवंडीत आठ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथील रुग्णांची संख्या १० हजार ४९० व ४४४ मृत्यू आजपर्यंत नोंदवले आहेत. मीरा भाईंदरमध्ये दिवसभरात ७९ बाधितांसह दोन मृत्यू झाल्याचे उघड झाले. या शहरात आजपर्यंत ४९ हजार २६० बाधित व एक हजार २८६ मृतांची नोंद झाली आहे. अंबरनाथमध्ये १२ बाधित आज सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील एकूण रुग्ण संख्या १९ हजार ३९८ बाधीत व ४०९ मृत्यू झाले आहेत. कुळगांव बदलापूरला २६ रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. या शहरातील २० हजार ६७४ बाधितांची व २५४ मृतांची नोंद आजपर्यंत झाली. ग्रामीण गांवपाड्यांत ७० रुग्णांसह दोन मृत्यू झाल्याचे आढळून आले.  या परिसरातील बाधितांची संख्या ३७ हजार २२३ व ९०४ मृत्यू नोंदले गेले आहेत.  

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या