शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

Corona In Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ६११ रुग्ण सापडले; सात जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 10:04 PM

ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ६११ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ६३ हजार ६२५ रुग्णांची नोंद झाली.

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ६११ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ६३ हजार ६२५ रुग्णांची नोंद झाली. आज सात रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार २६३ झाली आहे.   ठाणे शहरात १८५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६१ हजार ९३० झाली आहे. शहरात दोन मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३८४ झाली. कल्याण - डोंबिवलीत १७५ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. आता ६२ हजार ७८४ रुग्ण बाधीत असून एक हजार १९६ मृत्यूची नोंंद आहे. उल्हासनगरमध्ये १३ रुग्ण सापडले असून एक मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ८१६ झाली आहे. आतापर्यंत ३७२ मृतांची नोंद आहे. भिवंडीला सात बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ७७६ असून मृतांची संख्या ३५५ आहे. मीरा भाईंदरमध्ये ३८ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरात  बाधितांची संख्या २७ हजार ८ असून मृतांची संख्या ८०४ आहे.अंबरनाथला १२ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ हजार ७७७.असून मृत्यू ३१५ आहेत. बदलापूरमध्ये ४१ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ८७२ झाले आहेत. या शहरात एक मृत्यू आहे. आता येथील मृत्यूची संख्या १२७ आहे. ग्रामीणमध्ये २१ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत १९ हजार ५०९ आणि आतापर्यंत ५९२  मृत्यूची नोंद आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे