शहरं
Join us  
Trending Stories
1
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
2
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
3
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
4
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
5
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
7
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
8
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
9
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
10
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
11
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
12
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
13
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
14
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
15
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
16
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
17
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
18
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
19
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
20
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट

भिवंडीत एटीएममधून पैसे काढताना नागरिकाची ७२ हजारांची फसवणूक

By नितीन पंडित | Published: April 18, 2023 8:18 PM

शहरातील बाला कंपाऊंड परिसरात राहणारे कौसर लतीफ खान वय ४७ हे सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास बागे फिर्दोस खंडू पाडा येथील युनियन बँकेचे ए टी एम मधून पैसे काढीत असताना पैसे निघाले नाहीत.

भिवंडी - बँक व्यवहारा बाबत अधिक माहिती नसल्याचा फायदा घेत एका भामट्याने बँक ग्राहकाची तब्बल ७२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. 

शहरातील बाला कंपाऊंड परिसरात राहणारे कौसर लतीफ खान वय ४७ हे सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास बागे फिर्दोस खंडू पाडा येथील युनियन बँकेचे ए टी एम मधून पैसे काढीत असताना पैसे निघाले नाहीत. त्यावेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीने त्यांच्या एटीएम चा पिन नंबर बघून घेवून हातचलाखीने आपल्या जवळील बनावट एटीएम कार्ड त्याच्या हाती देवून त्यास पैसे काढण्याची प्रक्रिया समजावत तेथून पळ काढला.त्यानंतर आरोपीने दुसऱ्या ठिकाणी जावून कौसर लतीफ खान याच्या एटीएम कार्डचा वापर करीत ७२ हजार रुपयांची चोरी केली.या बाबत बँक ग्राहकाने दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसatmएटीएम