शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

९२ प्रस्तावांत वृक्षांची कत्तल होणार

By admin | Published: December 12, 2015 2:30 AM

ठाण्याला स्मार्ट सिटी करण्याचा दावा करताना ठाणे महापालिका आयुक्त हे शहर हरित ठाणे कसे आहे

ठाणे : ठाण्याला स्मार्ट सिटी करण्याचा दावा करताना ठाणे महापालिका आयुक्त हे शहर हरित ठाणे कसे आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु दुसरीकडे हीच महापालिका ठाण्यातील वृक्षतोडीला परवानगी देत आहे. येत्या वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीत २ हजार ४९२ वृक्षांच्या कत्तलीचे ९२ प्रस्ताव पटलावर ठेवले आहेत. यामध्ये विकासकांच्या हितासाठी १ हजार १६४ वृक्षांचा बळी जाणार आहे.ठाणे महापालिका शहरातील वृक्ष संपदा वाढविण्यासाठी दोन वर्षांत ५ लाख वृक्षांची लागवड होणार आहे. त्यानुसार पहिल्या वर्षातील कामही सुरू झाले आहे. ठाण्याला वनसंपदा उत्तम लाभल्याचा दावा पालिका करते. परंतु वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत याच पालिकेने वृक्षतोडीचे हे ९२ प्रस्ताव पटलावर ठेवले आहेत. यामध्ये विकासकांच्या बांधकामात आड येत असलेल्या १ हजार १६४ वृक्षतोडीला परवानगी दिली जाणार आहे. तसेच रस्ता रुंदीकरण, नाला रुंदीकरण, मनपा व इतर शासकीय विकास कामात अडथळा ठरत असलेल्या १ हजार २८८ वृक्षांचीही कत्तल केली जाणार आहे. याशिवाय केवळ ४० वृक्ष हे धोकादायक ठरले असून, ते देखील पाडले जाणार आहेत.