शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

ठाणे जिल्ह्यात आज आढळले ९३७ कोरोना रुग्ण; सहा जणांचा  मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 12:48 AM

ठाणे शहरात २९१ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६४ हजार ५८२ झाली आहे. शहरात आज तिघांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४०८ झाली. कल्याण - डोंबिवलीत २६४ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. (corona patients)

ठाणे: जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे ९३७ रुग्ण आढळले असून सहा जणांचा  मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ७३ हजार १३० रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या सहा हजार ३२१ झाली आहे.  (937 corona patients found in Thane district today, Six died) ठाणे शहरात २९१ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६४ हजार ५८२ झाली आहे. शहरात आज तिघांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४०८ झाली. कल्याण - डोंबिवलीत २६४ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. आता ६५ हजार ४६४ रुग्ण बाधीत असून एक हजार २०९ मृत्यूची नोंद आहे. 

उल्हासनगरमध्ये आज ३१ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या १२ हजार ७९ झाली. तर ३७३ जणांचा मृत्यू झाला आहे. भिवंडीत आज १५ बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ८८१ असून मृतांचा आकडा ३५६ आहे. मीरा भाईंदरमध्ये आज ५३ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरात  बाधितांची संख्या २७ हजार ७२३  असून ८०५ जणांचा मृत्यू झाला आहे.

अंबरनाथमध्ये आज ३६ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. येथे बाधीत नऊ हजार ५१ असून ३१६ जणांचा मृत्यू झाला आहे. बदलापूरमध्ये आज ६२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीतांचा आकडा १० हजार ३५४ वर गेला असून एकही मृत्यू नाही. येथे आतापर्यंत १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे ग्रामीणमध्ये आज १४ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. एथील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १९ हजार ७८७ झाल असून ५९८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.  

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर