शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

शाळा प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत आरटीईचे ९३९ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 3:22 AM

ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके आणि सहा महानगरपालिकांतील आरटीईअंतर्गत २५ टक्के शाळा प्रवेशासाठी मंगळवारी तिसºया फेरीत ९३९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके आणि सहा महानगरपालिकांतील आरटीईअंतर्गत २५ टक्के शाळा प्रवेशासाठी मंगळवारी तिसºया फेरीत ९३९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने निवड केलेल्या या विद्यार्थ्यांचा प्रवेश संबंधित शाळांमध्ये २० जुलैपर्यंत घेण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी पालकांना केले.जिल्ह्यातील सुमारे ६४० शाळांमध्ये आरटीईद्वारे २५ टक्के प्रवेश मागासवर्गीयांसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबीयांच्या बालकांना केजी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश दिले जात आहे. आतापर्यंत दोन फेºयांद्वारे ५३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. आता तिसºया फेरीअखेर ९३९ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. प्ले ग्रुपसाठी १० विद्यार्थी, प्री-केजीच्या वर्गासाठी २२६ विद्यार्थ्यांची, ज्यु.केजीसाठी ३१६ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. याप्रमाणेच सी.केजीच्या वर्गासाठी चार विद्यार्थी आणि पहिलीच्या वर्गाकरिता ३८३ विद्यार्थ्यांना या तिसºया फेरीद्वारे दिलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीत पाल्याचा प्रवेश घेणे आवश्यक आहे. यानंतर, त्वरित म्हणजे २१ जुलैपर्यंत संबंधित शाळांनी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिट म्हणून नोंद करावी व प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नॉट अप्रोच म्हणून लॉग इन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.दिलेल्या मुदतीत प्रवेश घ्यादुसºया फेरीअखेर जिल्हाभरातील शाळांमध्ये पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यापैकी पहिल्या फेरीद्वारे तीन हजार ८९६ विद्यार्थ्यांची, तर दुसºया फेरीत एक हजार ४५६ विद्यार्थ्यांनी दिलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेतले आहेत. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीत पाल्याचा प्रवेश घेणे आवश्यक आहे.जिल्हाभरात ठिकठिकाणी पहिल्या व दुसºया फेरीत प्रवेश घेतलेले विद्यार्थीशहराचे नाव पहिली फेरी दुसरी फेरीअंबरनाथ २०१ ०९८भिवंडी मनपा ६२० १९९भिवंडी ग्रा. ०२२ ०२८कल्याण ग्रा. १२७ ११३कल्याण-डों. मनपा ४७३ १७९मीरा-भार्इंदर मनपा ००८ ००९मुरबाड ००७ ०१४नवी मुंबई मनपा १२७९ ५२२शहापूर १४८ ०४१ठाणे मनपा-१ २७२ ०५६ठाणे मनपा-२ ५२८ १३९उल्हासनगर २१३ ०५८

टॅग्स :Studentविद्यार्थीthaneठाणे