शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल, गटात सामिल होण्यासाठीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 5:34 AM

महापालिकेचे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : घोडबंदर रोड, कोठारी कंपाऊंड भागातील गोदामात अनधिकृतपणे हुक्का पार्लर आणि बार चालवल्याबद्दल शिवसेना महिला आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकारी समिधा मोहिते यांचा मुलगा श्रद्धेश मोहिते याच्या विरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. राजकीय आकसातूनच ही कारवाई केल्याचा आरोप मोहिते यांनी केला. 

महापालिकेचे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला. समिधा मोहिते यांनी झुणका भाकर केंद्राच्या नावावर उपाहारगृह सुरू ठेवल्याप्रकरणी महापालिकेने अलीकडेच एमआरटीपीअंतर्गत कारवाई सुरू केली होती. ठाण्यातील यिक्की वाईन व माटो माटो या बारवरही कारवाई करण्यात आली. हा बार समिधा यांचा मुलगा श्रद्धेश याचा आहे. येथे उघड्यावर दारू विक्री केली जाते व हुक्का पार्लर सुरू असल्याने ही कारवाई केल्याचे पालिकेने सांगितले. शुक्रवारी महापालिकेने मानपाडा येथील कोठारी कंपाऊंड भागात असलेल्या वाणिज्य गोदामातील एमएच ०४  ड्रंक यार्ड नावाने सुरू असलेल्या अनधिकृत हुक्का पार्लर, बार आणि रेस्टॉरंट यावर कारवाई करण्याकरिता श्रद्धेश मोहिते, विहार पायमोडे, सोहम जोशी आणि स्वप्नील ठोसर या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक दशरथ पालांडे यांच्या मुलावर बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी एमआरटीपीखाली कारवाई झाली.

समिधा मोहिते यांनी अद्याप शिंदे गटाला पाठिंबा दिलेला नाही. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या गटात सामील व्हावे याकरिता ही कारवाई सुरू असल्याचा दावा मोहिते करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिस