शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
2
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
3
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
4
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
5
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
6
विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू
7
गुटख्यातून जितकी कमाई, तितकीच डाग साफ करण्यात खर्च करते सरकार; तरीही का लागत नाही बॅन?
8
Share Market : आधी घसरण मग तेजी, शेअर बाजारात चढ-उतार सुरुच; बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी वधारले
9
१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर
10
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
11
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
12
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
13
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
14
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
15
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
16
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
17
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
18
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
19
१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन
20
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी

ठाण्यातील धवल छाया बंगल्याला आग; दुसऱ्या मजल्यावरील मालकाची सुखरुप सुटका

By जितेंद्र कालेकर | Published: November 17, 2022 7:28 PM

ठाण्यातील धवल छाया बंगल्याला आग लागल्याची घटना घडली. 

ठाणे: येथील राम मारुती रोड, राजवंत ज्वेलर्सच्या पुढे असलेल्या धवल छाया या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर गुरुवारी दुपारी ५.४५ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. यावेळी दुसऱ्या मजल्यावर अडकलेले बंगल्याचे मालक वीर धवल घाग (६८) यांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात ठाणे अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान, ही आगही नियंत्रणात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. 

राम मारुती रोड वर वीर धवल घाग यांच्या मालकीचा तळ अधिक दोन मजली बंगला आहे. याच बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी नौपाडा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यांच्यासह अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान तीन फायर वाहन तसेच एका रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. बंगल्याचे मालक घाग हे अडकल्याचे समजताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी व आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी मोठया कौशल्याने त्यांना सुखरूप बाहेर काढले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी शथीर्चे प्रयत्न केल्यानंतर ती आग नियंत्रणात आली. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

 

टॅग्स :thaneठाणेfireआग