शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

'आमच्या पप्पांनी गंपती आणला'चे मूळ गायक मोहित, शौर्य घोरपडेचा केंद्रीय मंत्र्याकडून सन्मान

By नितीन पंडित | Published: September 27, 2023 6:09 PM

भिवंडीतील चिमुकल्या कलावंतांचा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केला सन्मान

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: आमच्या पप्पांनी गंपती आणला या गाण्याचे मुळ चिमुकले गायक मोहित घोरपडे व शौर्य घोरपडे यांचा सन्मान केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मंगळवारी आपल्या हायवे दिवे येथील निवासस्थानी केला आहे.हे दोघे गायक भिवंडी तालुक्यातील राहनाळ गावातील चरणी पाडा येथील रहिवाशी आहेत.प्रसिद्धी पासून दूर असलेल्या या चिमुकल्या गायकांसह गीताचे गायक मनोज घोरपडे यांना माध्यमांनी प्रसिद्धी दिल्यानंतर त्यांची राजकीय सामाजिक स्तरा वरून अनेकांनी दखल घेतली आहे.

राहनाळ गावचे माजी सरपंच राजेंद्र भोईर यांच्या प्रयत्नांनी केंद्रीय मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.याचवेळी स्टार प्रवाह वरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या गायन कार्यक्रमात टॉप फाईव्ह मध्ये पोहचलेल्या काव्या शैलेश भोईर हिचाही सन्मान केला आहे.

भिवंडी ग्रामीणभागात देखील अनेक कलागुणांनी संपन्न असे कलाकार आहेत त्यांना समाजा समोर आणण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असून तालुक्याला नव्हेच तर जिल्ह्याला अभिमानास्पद असलेले हे कलावंत माझ्या मतदारसंघातील असल्याचा आनंद मला आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटील