शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वादाची ठिणगी; एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार? तर, अजितदादा भाजपच्या बाजूने...
2
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
3
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
8
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
9
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
10
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
11
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
12
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
13
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
14
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
15
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
16
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
17
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
18
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
19
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
20
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या

दरोड्याच्या तयारीसाठी आरोपींच्या बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:18 AM

बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आठ जणांची आंतरराज्य टोळी गेल्या आठवड्यात गजाआड केल्यानंतर, पोलिसांनी या टोळीच्या आणखी दोन सदस्यांना अटक केली.

ठाणे : बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आठ जणांची आंतरराज्य टोळी गेल्या आठवड्यात गजाआड केल्यानंतर, पोलिसांनी या टोळीच्या आणखी दोन सदस्यांना अटक केली. या टोळीला दरोड्याचे साहित्य पुरवणाºया आरोपीचे नाव समोर आले असून बँक लुटण्याच्या तयारीसाठी आरोपींनी तीन वेळा गुप्त बैठका घेतल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.बँक आॅफ महाराष्ट्रच्या कासारवडवली शाखेत दरोडा टाकण्याच्या बेतात असलेल्या आठ जणांच्या टोळीस अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांच्या पथकाने २२ जुलैला अटक केली होती. या टोळीतील आणखी दोन सदस्यांना पोलिसांनी अटक केली असून दोन्ही आरोपी नवी मुंबईतील तुर्भे येथे राहणारे आहेत. इतर आरोपींप्रमाणेच हे दोन्ही आरोपीही मूळचे झारखंडमधील आहेत. बरकत आदिल शेख आणि नाबीर लुकमान शेख ही त्यांची नावे आहेत.शैफुद्दीन रेजाबअली शेख हा या टोळीचा सूत्रधार असून त्याने झारखंडहून येताना तिघांना सोबत आणले होते. ११ जुलै रोजी शैफुद्दीन तिघांना घेऊन कुर्ला येथे आला. आणखी चार साथीदारांची व्यवस्था झाल्यानंतर १८ जुलैला वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ त्यांची पहिली बैठक झाली. या वेळी दरोड्याचा डाव प्राथमिक पातळीवर आखण्यात आला. आरोपींनी १९ जुलैला पुन्हा त्याच ठिकाणी भेटून दरोड्याबाबत चर्चा केली. २० जुलैला बँकेची रेकी करून २२ जुलैला दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. पण, अमली पदार्थविरोधी पथकास या दरोड्याची चाहूल लागल्याने त्यांचा प्रयत्न फसला.टोळीच्या सूत्रधारांचा एक भागीदार झारखंडमध्ये असून त्यानेच दरोड्यासाठी लागणारे सर्व साहित्य पुरवल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. घटनेच्या दिवशी बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये चार लाख ५० हजार रुपयांची रोकड होती.