शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

बेकायदा रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई; दोन कोटींचा मुद्देमाल नष्ट

By अजित मांडके | Published: October 19, 2022 10:36 PM

खाडीमधून बेकायदेशीररित्या रेती उपसा करणाऱ्यांवर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

ठाणे :

खाडीमधून बेकायदेशीररित्या रेती उपसा करणाऱ्यांवर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बुधवारी ठाण्यातील मुंब्रा - दिवा तसेच डोंबिवली व कोपर या खाडी ठिकाणी सात बोटींसह आठ सेक्शन पंप नष्ट करण्यात आला आहे. तर अंदाजे किंमत दोन कोटींचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  नुकतीच ठाणे जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांनी बैठक घेत, बेकायदेशीररित्या खाडीतून रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश ठाणे निवासी नायब तहसीलदार, ठाणे, मुंब्रा, बेलापूर, बाळकुम मंडळ अधिकारी तसेच सर्व तलाठी यांना दिले. त्यानुसार पथकांची स्थापना करून बुधवारी सकाळी ६ वाजता सुरू झालेल्या धडक कारवाईत मुंब्रा - दिवा तसेच डोंबिवली व कोपर या खाडी ठिकाणी ५ बोटी व ७  सेक्शन पंप - खाडीमध्ये पाणी कमी असल्यामुळे पाण्यातून काढता येत नसल्याने पाण्यात बुडवून व आग लाऊन नष्ट करण्यात आले. तसेच २ बोटी व १ सेक्शन पंप मुंब्रा येथील गणेश घाट येथे आणून गॅस कट्टरच्या सहाय्याने कापण्यात आले.अशा प्रकारे एकूण अंदाजे २ कोटी रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.अशी माहिती ठाणे तहसीलदार युवराज बांगर यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे