शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

राज्य उत्पादन शुल्क विभागाची अंबरनाथमध्ये कारवाई सुरुच

By admin | Published: July 04, 2017 10:35 PM

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने सलग दुसऱ्या दिवशी अंबरनाथ तालुक्यातील मानेरा द्वारगी परिसरातील गावठी दारुच्या अड्डयांवर धाडसत्र

ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. 04 - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने सलग दुसऱ्या दिवशी अंबरनाथ तालुक्यातील मानेरा द्वारगी परिसरातील गावठी दारुच्या अड्डयांवर धाडसत्र राबविले. या कारवाईत तीन अड्डयांवरुन गावठी दारुसह सुमारे सात लाख ५६ हजारांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कल्याणपासून जवळच असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील द्वारली पाडयाच्या नाल्याजवळ गावठी दारु निर्मितीच्या तीन अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, ठाण्याचे अधीक्षक नाना पाटील आणि भरारी पथकाचे निरीक्षक एस. आर. लाड, दुय्यम निरीक्षक रविंद्र पाटणे यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे ३ ते सकाळी ११ वा. च्या दरम्यान ही कारवाई केली. यामध्ये १७७५ लीटर गावठी दारु, २९ हजार ५०० लीटर गावठी दारु बनविण्याचे रसायन, ६३० किलो काळा गुळ, एक दुचाकी असा सात लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या भरारी पथकाची चाहूल लागताच अड्डयावरील आरोपींनी मात्र धूम ठोकली. यात अनेक बॅरल आणि मद्य निर्मितीची सामुग्रीही जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.