शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
4
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
5
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
6
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
8
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
9
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
10
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
11
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
12
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
13
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
14
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
15
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
17
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
18
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
19
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
20
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

मुंब्य्रात सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई

By admin | Published: May 06, 2016 12:36 AM

मुंब्य्रात बुधवारी केलेल्या अभूतपूर्व कारवाईनंतर गुरूवारी सलग दुसऱ्यादिवशीही ठाणे महापालिकेने तिचा धडाका सुरूच ठेवला होता. यात जवळपास ७५० बांधकामे पूर्णत: जमीनदोस्त

ठाणे : मुंब्य्रात बुधवारी केलेल्या अभूतपूर्व कारवाईनंतर गुरूवारी सलग दुसऱ्यादिवशीही ठाणे महापालिकेने तिचा धडाका सुरूच ठेवला होता. यात जवळपास ७५० बांधकामे पूर्णत: जमीनदोस्त करण्यात आली.ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंब्य्राच्या मुख्य रस्त्यावर उभ्या राहिलेल्या शेकडो अनधिकृत बांधकामांवर बुधवारी कारवाईचा बडगा उचलण्यात आला. यामध्ये जवळपास ११९६ अनिधकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. दुसऱ्या दिवशीही मुंब्रा बाजारपेठ, कौसा मार्केट, रशीद कंपाउंड, अमृतनगर येथील दुमजली व्यावसायिक बांधकामांसह जवळपास ७५० बांधकामे पूर्णत: जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कारवाईची पाहणी करून कारवाईची तीव्रता वाढविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. गुरूवाच्या या कारवाईमध्ये सर्व बहुमजली बांधकामे भुईसपाट करण्यात आली. पोलीस उपायुक्त सचिन पाटील, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांच्या उपस्थितीत सात पथकांच्या साहाय्यान प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)