शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आता कोकणासह राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 6:09 PM

जिल्ह्यात रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांचे समायोजन झाले. यामध्ये १५ शिक्षकांचे पाचवी ते सहावीच्य विद्यार्थ्यांसाठी समायोजन झाले. तर सातवी ते आठवीच्या वर्गासाठी ३१ शिक्षक आणि नववी ते दहावीच्या वर्गासाठी ३१ शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन झाले. या सुमारे ७७ शिक्षकांचे जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. यानंतर उरलेल्या ७९ शिक्षकांची रवानगी आता कोकण विभागीय आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. त्यांचे समायोजन ठाणे जिल्ह्या व्यतिरिक्त कोकण विभागीतील अन्य जिल्ह्यात होईल. या शिक्षकाना जिल्ह्या बाहेर सेवा देण्याचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे. आता त्यांची उर्वरित सेवा अन्य जिल्ह्यातच पूर्ण होणार आहे. काही शिक्षकांचे महापालिकांमधील शाळेत तर काहींची सेवा जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पूर्ण होणार आहे. महापालिकांमध्ये कार्यरत होणाऱ्या शिक्षकांचा मात्र फायदाच होणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

ठळक मुद्देकेवळ ७७ शिक्षकांचे समायोजन जिल्हह्यातील खाजगी शाळांमध्ये झाले पण उर्वरित ७९ शिक्षकांना विभागीय कार्यालयाकडे सुपूर्द केले

ठाणे : विद्यार्थी संख्ये अभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न दिवसन दिवस गंभीर होत आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील १५६ अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निकाली काढत असताना केवळ ७७ शिक्षकांचे समायोजन जिल्हह्यातील खाजगी शाळांमध्ये झाले. पण उर्वरित ७९ शिक्षकांना विभागीय कार्यालयाकडे सुपूर्द केले आहेत. त्यांचे समायोजन आता कोकणातील जिल्ह्यांत अन्यथा राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शाळांमधील रिक्त जागे केले जाणार आहे.विद्यार्थी संख्ये अभावी जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी तीन दिवसांपूर्वी कोपरी येथील मंगला हायस्कूलमध्ये कॅम्प घेण्यात आला. त्यावेळीजिल्ह्यात रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांचे समायोजन झाले. यामध्ये १५ शिक्षकांचे पाचवी ते सहावीच्य विद्यार्थ्यांसाठी समायोजन झाले. तर सातवी ते आठवीच्या वर्गासाठी ३१ शिक्षक आणि नववी ते दहावीच्या वर्गासाठी ३१ शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन झाले. या सुमारे ७७ शिक्षकांचे जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. यानंतर उरलेल्या ७९ शिक्षकांची रवानगी आता कोकण विभागीय आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. त्यांचे समायोजन ठाणे जिल्ह्या व्यतिरिक्त कोकण विभागीतील अन्य जिल्ह्यात होईल.या शिक्षकाना जिल्ह्या बाहेर सेवा देण्याचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे. आता त्यांची उर्वरित सेवा अन्य जिल्ह्यातच पूर्ण होणार आहे. काही शिक्षकांचे महापालिकांमधील शाळेत तर काहींची सेवा जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पूर्ण होणार आहे. महापालिकांमध्ये कार्यरत होणाऱ्या शिक्षकांचा मात्र फायदाच होणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. तर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये दाखल होणाºयां शिक्षकांची अतिरिक्त ठरण्याची समस्या कायमची सुटणार असल्याचे बोलले जात आहे. कोकण विभागातील शाळांमध्येही या कर्मचाºयांना सामावून घेण्याचा प्रश्न उद्भवल्यास त्यांना राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शाळांमधील रिक्त जागी सामावून घेण्याचे शासन धोरण जारी करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेzp schoolजिल्हा परिषद शाळा