शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
3
विधानसभेच्या या मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार बाजी मारणार, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
4
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
5
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
7
Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
8
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं टीव्हीवर कमबॅक, Bigg Boss 18 मध्ये दिसणार
9
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
10
मुंबईत मतमोजणीची तयारी पूर्ण; २,७०० हून अधिक कर्मचारी, १० हजार पोलीस तैनात
11
करमाळ्यात कुर्डूवाडीसह ३६ गावे ठरणार गेमचेंजर; 'हा' फॅक्टर निर्णायक राहणार!
12
Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
13
अभिनयक्षेत्रातून निवृत्ती घेणार का? अनिल कपूरला नाना पाटेकर म्हणाले- "माझ्याकडे काम नसेल तर..."
14
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
15
तेराव्या वर्षी सेल्समन म्हणून काम, आईकडून १० हजार घेऊन सुरू केला व्यवसाय, उभारला ३३ हजार कोटींचा ब्रँड
16
सामान्यांना महागाईचा चटका! गॅस कंपनीकडून वाईट बातमी; CNG च्या दरात इतक्या रुपयांची भाववाढ
17
Baba Siddiqui : फोन इंटरनेटचा वापर न करता कसा रचला कट?; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचं रहस्य उघड
18
'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत
19
"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती
20
"आलियाला कपडे बदलायचे होते अन् क्रू मेंबर..." इम्तियाज अलीचा धक्कादायक खुलासा

दीपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेश लांबणीवर; 'पंतप्रधानांची माफी मागा,' भाजपची मागणी

By जितेंद्र कालेकर | Published: November 13, 2022 3:21 PM

वाचा नक्की का होतोय त्यांच्या प्रवेशाला विरोध.

ठाणे : अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करण्यास ठाण्यातील भाजपच्या महिला मोर्चाने तीव्र विरोध दर्शविला आहे. दीपाली यांनी ठाकरे गटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याने भाजप महिला मोर्चाने त्यांच्या शिंदे गटातील या प्रवेशाला विरोध केला आहे.अभिनेत्री दीपाली या ठाकरे गटातून रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत टेम्भी नाका येथील आनंद आश्रमात शिंदे गटात प्रवेश करणार होत्या. दीपाली सय्यद आणि इतर पक्षातील काही पदाधिकारी देखील प्रवेश करणार आहेत. मात्र सय्यद यांचा प्रवेश तूर्त होणार नसून त्यांचा प्रवेश सोमवारी होण्याची शक्यता आहे.

सय्यद यांच्या प्रवेशाला ठाण्यातील भाजपच्या महिला मोर्चाने विरोध दर्शविला आहे. त्यांची योग्यता नसून ठाकरे गटात असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे आधी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची माफी मागावी, अशी मागणी ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केली आहे.

टॅग्स :deepali sayedदीपाली सय्यदEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा