शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
2
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
3
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
4
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
5
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
6
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
7
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण
8
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
9
"जिवंत राहिले तर...!"; सुजलेल्या चेहऱ्यासह फोटो शेअर करत साध्वी प्रज्ञा सिंह यांचा काँग्रेसवर आरोप
10
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
11
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
12
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
13
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
14
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
15
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
16
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
17
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
18
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
19
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
20
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती

आरटीईच्या शालेय प्रवेशासाेबत माेफत गणवेशासाठी उपाेषण

By सुरेश लोखंडे | Published: July 02, 2024 8:59 PM

त्रस्त पालकांनी व महिलांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपाेषण सुरू केले आहे.

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली विद्यार्थ्यांना माेफत शालेय प्रवेशासह गणवेश,शैक्षणिक साहित्य मोफत मिळावे या मागण्यासाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल केंद्रे, यांच्यासह त्रस्त पालकांनी व महिलांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारपासून आमरण उपाेषण सुरू केले आहे.

शिक्षणाचा हक्क या कायद्याने गणवेश,बुक्स, शैक्षणिक साहित्य दोन दिवसात विद्यार्थ्यांना मोफत न दिल्यास शालेय संस्थांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन ठाणे महानगर पालिका उप आयुक्त सचिन पवार यांनी दिले. मात्र त्यास विलंब झाल्यामुळे या पालकांनी व मातांनी अमरण उपाेषणाला प्रारंभ केला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी विदयार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी, खाजगी शाळांचा मनमानी कारभार बंद करण्यासाठी येथील शासकीय विश्राम गृहाच्या समोर या अमर उपाेषणाला प्रारंभ केला आहे. मनमानी करणाऱ्या शाळांवर त्वरीत करवाई करण्याची मागणीही या उपाेषणकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :Educationशिक्षण