शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

'एअर स्ट्राइकचे फोटो काढायला वायुसेना लग्नाला गेली होती का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 12:11 AM

एअर स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मारले यावरुन गेले काही दिवस उलटसुलट चर्चा सुरू आहे

डोंबिवली : सध्या वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राइकचे पुरावे मागितले जात आहेत. फोटो काढायला वायुसेना लग्नाला गेली होती का? खरंतर, वायुसेनेने पुरावे मागणाऱ्यांना विमानाला बांधून सोबत नेले पाहिजे. तुम्हीच पाहा आणि फोटो काढा, असा टोला डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी लगावला आहे.इतिहासकार पराग वैद्य लिखित ‘अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध सत्य आणि विपर्यास’ या पुस्तकाचे प्रकाशन शास्त्री हॉलमध्ये शनिवारी झाले. यावेळी डॉ. शेवडे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, पुंडलिक पै आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. शेवडे म्हणाले, हे पुस्तक प्रश्न विचारायला उद्युक्त आणि विचार करायला लावणारे आहे. राम समजून घेण्यासाठी रावणाचा अभ्यास केला पाहिजे. तसेच हिटलर समजून घेण्यासाठी स्टॅलिन आणि चर्चिल यांचाही अभ्यास केला पाहिजे. पण, स्टॅलिन आणि चर्चिल हेच राम झाले. त्यामुळे हिटलरकडे कायम एकाच शेडमध्ये पाहिले गेले. आपल्याकडे काळे आणि पांढरे यामध्ये एखादी शेड असते, हे आपण पाहत नाही. हिटलर म्हटले की, आपण एकाच रितीने ऐकतो आणि बघतो. कारण, लहानपणापासून वाचत आलो आहे. मग, त्याला छेद देणारे काही वाचले की, तुम्ही हिंदुत्ववादी, तो उजव्या गटांचा तर तो असाच लिहिणार, असे आपण समजतो. दरम्यान, हिटलरवरील सर्व पुस्तकांतून प्रश्न विचारले जात नाहीत. प्रश्न केव्हा निर्माण होतात, जेव्हा आपण विचार करतो. पण, आपण पुस्तक वाचतच नाही. केवळ त्यावर नजर फिरवतो. म्हणून, आपल्याला प्रश्न पडत नाहीत.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी