शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सर्वधर्मीयांना मशिदींमध्ये प्रवेश, जमाते-ए-इस्लामी हिंदची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:01 AM

मशीद तसेच मदरशांमध्ये नेमके काय सुरू असते. याबद्दलची जिज्ञासा असलेल्यांना त्यांची इत्थंभूत माहिती मिळविण्यासाठी आता थेट मशिदींमध्ये प्रवेश मिळणार आहे

मुंब्रा : मशीद तसेच मदरशांमध्ये नेमके काय सुरू असते. याबद्दलची जिज्ञासा असलेल्यांना त्यांची इत्थंभूत माहिती मिळविण्यासाठी आता थेट मशिदींमध्ये प्रवेश मिळणार आहे. मशीद आणि मदरशांबद्दल मुस्लिमेतर धर्मियांमध्ये असलेले गैरसमज दूर व्हावेत, धार्मिक सलोखा वाढावा या हेतूने मशीद परिचय आणि चहापानी या अनोख्या मोहिमेची सुरुवात जमात ए इस्लामी हिंदने महाराष्ट्रात सुरू केली आहे.पहाटेच्या (फजर) च्या नमाजापासून मशिदींमध्ये सुरू होणारे धार्मिक परिचालन तसेच मदरशांमध्ये देण्यात येणाºया अरबी भाषेतील कुराण पठणाच्या शिक्षणा बद्दल इतर धर्मियांमध्ये कमालीचे गैरसमज आहेत. तसेच मशिदींमध्ये पाच वेळा तर शुक्रवारी दुपारी अदा करण्यात येणारी सामूहिक नमाज आणि मदरशांमध्ये देण्यात येत असलेल्या शिक्षणाबद्दल जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते. परंतु, धार्मिक बंधनामुळे त्यांना मशिदींमध्ये थेट प्रवेश मिळेल की नाही याबद्दल त्यांच्यात साशंकता असते. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी हिंदने पुढाकार घेतला आहे.याअंर्तगत वैयक्तिक व्यक्ती, समूह, पत्रकार, सामाजिक संस्था आदींना मशिदींना भेट देण्याचे आवाहन केले आहे. या भेटीत मशिदींमध्ये दिवसभर होणाºया पाच नमाजांचे महत्त्व आणि त्या अदा करण्यामागची कारणे आदी गोष्टी समजावून सांगितल्या जातील.