शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

ठाण्यात आणखी एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 3:14 AM

कर्जाच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांना लुबाडणाºया आणखी एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश ठाण्यातील कासारवडवली पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा केला.

ठाणे : कर्जाच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांना लुबाडणाºया आणखी एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश ठाण्यातील कासारवडवली पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा केला. याप्रकरणी गुजरात आणि राजस्थानच्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.घोडबंदर रोडवरील आनंदनगरातील उन्नती वुडस् सोसायटीमध्ये हे बोगस कॉल सेंटर असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्या आधारे सोमवारी मध्यरात्री धाड टाकून बडोदा येथील राकेश अनिल कोंडवाणी (२१) आणि राजस्थानमधील बिलियावास येथील जोरावत शेरसिंग राजपूत (२८) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन लॅपटॉप आणि चार मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्यात सुमारे ६०० अमेरिकी नागरिकांचा तपशील मिळाला आहे.आयबीम, एक्स-लाइट किंवा स्काइपच्या मदतीने हे आरोपी अमेरिकी नागरिकांशी संपर्क साधायचे.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाArrestअटक