शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

रिपाइंच्या युतीवर शिककामोर्तब ?

By admin | Published: October 20, 2015 11:43 PM

केडीएमसीच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन (आठवले) गटाशी युती झाल्याचा दावा भाजपने केला आहे. रिपाइंचे सरचिटणीस सुरेश बारसिंग यांच्याशी चर्चा झाली असून सत्तेत

कल्याण : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन (आठवले) गटाशी युती झाल्याचा दावा भाजपने केला आहे. रिपाइंचे सरचिटणीस सुरेश बारसिंग यांच्याशी चर्चा झाली असून सत्तेत सन्मानजनक सहभागाचे आश्वासन दिल्याचे प्रसिद्धीपत्रक भाजपा प्रदेश सचिव तथा आमदार नरेंद्र पवार यांनी जारी केले आहे. मात्र याबाबत आपल्याला काही माहिती नसून बुधवारी भाजपाचे निवडणूक प्रमुख खासदार कपील पाटील यांच्याशी युतीबाबत चर्चा होणार असल्याची प्रतिक्रिया रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी लोकमतला दिली.भाजपाकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचे सांगून रिपाइंचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादूर यांनी भाजपबरोबर असलेली युती तुटल्याचे जाहीर केले होते. भाजपाकडून रिपाइंला १२ जागा दिल्याची घोषणा झाली होती. परंतु, प्रत्यक्षात केवळ ५ जागाच सोडल्या आहेत. तसेच ज्या जागा दिल्या आहेत त्या जागांवर भाजपच्या उमेदवारांनी माघार न घेता बंडखोरी कायम ठेवल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. दरम्यान सरचिटणीस बारसिंग यांच्याशी चर्चा झाल्याचा दाखला भाजपाकडून दिला जात असलातरी यासंदर्भात आपणाला काही माहित नसल्याचे बहादूर यांनी लोकमतला सांगितले.सेनेला गवई गटाचा पाठिंबारिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीचे स्वप्न पाहीले होते. ही युतीची वज्रमुठ विरोधकांना नेस्तनाबूत करेल, असा दावा शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी केला आहे.