शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आश्रमशाळा कर्मचारी मानधनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 1:44 AM

आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून चालवल्या जाणाºया या शाळांमध्ये गट ‘क’ व ‘ड’ श्रेणींत अनेक वर्षांपासून रोजंदारीतत्त्वावर काम करणाºया कर्मचाºयांना वाढीव दरपत्रकाप्रमाणे मानधन मिळणार असल्याने कर्मचाºयांमध्ये समाधान आहे.

भातसानगर : आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून चालवल्या जाणाºया या शाळांमध्ये गट ‘क’ व ‘ड’ श्रेणींत अनेक वर्षांपासून रोजंदारीतत्त्वावर काम करणाºया कर्मचाºयांना वाढीव दरपत्रकाप्रमाणे मानधन मिळणार असल्याने कर्मचाºयांमध्ये समाधान आहे.शासनाच्या आदिवासी प्रकल्पांतर्गत असलेल्या शाळा आणि कार्यालयात अनेक वर्षांपासून गट क आणि ड मध्ये काम करणारे प्रशिक्षित, अप्रशिक्षित शिक्षक, पुरुष अधीक्षक आणि अधीक्षिका, स्वयंपाकी, कामाठी, सफाई कामगार, शिपाई तासिकातत्त्वावर काम करत होते. मात्र, त्यांच्या मानधनात वाढ होत नव्हती. ती वाढ होण्यासाठी अनेक संघटना अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी करत होत्या.६ एप्रिल २०१७ रोजी या संघटनांचे पदाधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत मानधनवाढीला मान्यता मिळाल्याचे रोजंदारी वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रितेश ठाकूर, सचिव कमलाकर पाटील, शहापूर तालुकाध्यक्ष संतोष लाटे यांनी सांगितले. त्यानुसार, शासनाने ७ जून २०१७ रोजी परिपत्रक काढून नवीन मानधन लागू केले आहे. दरम्यान, सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेत त्याची अंमलबजावणी केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.