शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार ; एकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 10:00 PM

मैत्रीतून काढलेला फोटो फेसबूकवर व्हायरल करण्याची धमकी देत मुंबईत कामानिमित्त सहा महिन्यांपूर्वी आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी ठाण्यात घडली.

ठाणे: मैत्रीतून काढलेला फोटो फेसबूकवर व्हायरल करण्याची धमकी देत मुंबईत कामानिमित्त सहा महिन्यांपूर्वी आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी ठाण्यात घडली. याप्रकरणी अत्याचार करणा-या मुंबई चेंबूर येथील राकेश नारायण धुमक (39) याला ठाणे नगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. तर त्याला येत्या 20 मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडित तरुणी आणि राकेश यांची एक सॅण्डवीच गाडीवर 15 दिवसांपूर्वी ओळख झाली. त्यातून त्यांची मैत्री पुढे वाढत असताना, त्यांनी सहज असा एक एकत्र फोटो काढला. तो फोटो फेसबूकवर व्हायरल करण्याची धमकी दाखवून राकेशने त्या तरूणीला मोटारसायकलवरुन ठाण्यातील लॉजवर नेत तिच्यावर अत्याचार केला.याप्रकरणी पीडित तरुणीने ठाणेनगर पोलीस ठाण्यात धाव घेत, दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर त्याला अटक करण्यात आली. तसेच त्याला गुरुवारी सकाळी न्यायालयात हजर केल्यावर 20 मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम. एम. गोते करत आहेत.

टॅग्स :Molestationविनयभंग