शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

ठाण्यात पुन्हा भरणार आठवडाबाजार

By admin | Published: November 02, 2015 1:28 AM

शहरात भरणाऱ्या आठवडाबाजारांवर कारवाई करून हे आयुक्तांनी मोकळे केले होते. परंतु, यासंदर्भात ठाणे जिल्हा हॉकर्स युनियनने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले

ठाणे : शहरात भरणाऱ्या आठवडाबाजारांवर कारवाई करून हे आयुक्तांनी मोकळे केले होते. परंतु, यासंदर्भात ठाणे जिल्हा हॉकर्स युनियनने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यानुसार, न्यायालयाने आठवडाबाजारांतील फेरीवाल्यांच्या व्यवसायाला अडथळा करू नका, असे अंतरिम आदेश दिल्याची माहिती युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.कित्येक वर्षांपासून शहरातील विविध भागांत आठवडाबाजार भरत आहेत. परंतु, या माध्यमातून सोनसाखळी चोरी, गावगुंडांची दादागिरी वाढल्याने या बाजारांवर कारवाईची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समिती आणि महासभेत केली होती. त्यानुसार, गेल्या महिन्यात आयुक्तांनी या आठवडाबाजारांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यानंतर, एकाही ठिकाणी हा बाजार भरत नव्हता. आता हळूहळू काही ठिकाणी हे बाजार पुन्हा फुलू लागले आहेत. त्यावर, पालिकेने अद्याप कारवाई केली नसल्याचे राव यांनी सांगितले. पालिका आयुक्तांनी उच्च न्यायालयाचे आदेश पाळल्याचे संकेत त्यांनी यातून दिल्याचेही त्यांनी सांगितले.