शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; "शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई एअरपोर्टवर.."
2
ठाकरेसेनेची सत्तारांविरोधात मोठी प्लॅनिंग; थेट भाजपा नेत्याला पक्षात घेणार,२०० गाड्या मुंबईकडे
3
“शरद पवार ४ वेळा CM, केंद्रात-राज्यात एकच सत्ता, तरी राज्याचा विकास केला नाही”: उदयनराजे
4
आप नेते सत्येंद्र जैन यांना अखेर जामीन मंजूर; तब्बल 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर
5
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
6
Kareena Kapoor : सैफ नव्हे 'या' अभिनेत्यासाठी वेडी झाली होती करीना कपूर; बाथरूममध्ये लावलेले पोस्टर
7
“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?
8
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर काय घडलं? अक्षय कुमार-माधवनचा आगामी सिनेमा 'या' घटनेवर आधारीत
9
'वाळवा विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक'; सदाभाऊ खोतांनी उमेदवारीची केली मागणी
10
"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद
11
सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनविरोधातील खटला बंद, सर्वोच्च न्यायालयाने दिली महत्त्वाची माहिती
12
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
13
"उद्धव ठाकरेंना 'मविआ'समोर कटोरा घेऊन फिरावं लागतंय", चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका
14
जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...
15
अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?
16
९ वेळा MA, २ वेळा PhD... आता आठव्यांदा UGC NET; परीक्षा क्रॅक करण्याचा अनोखा रेकॉर्ड
17
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
18
रात्रीस खेळ चाले! अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्या; रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले
19
Diwali 2024: दिवाळीत 'या' वस्तूंची चुकूनही करू नका खरेदी; लक्ष्मी ऐवजी अलक्ष्मी येईल घरी!
20
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा

भिवंडी बस स्थानकाला तळ्याचे स्वरूप; शिवसेना ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा 

By नितीन पंडित | Published: July 09, 2024 5:56 PM

संपूर्ण बस आगार परिसराला तळ्याचे स्वरूप आले आहे.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील बस स्थानकाची दुरावस्था झाली असून मागील काही दिवसां पासून सुरू असलेल्या पावसामुळे या संपूर्ण बस आगार परिसराला तळ्याचे स्वरूप आले आहे.त्यामुळे या परिसरात पाणी व चिखल साचल्याने बस स्थानकात येणारे नागरिक प्रवासी यांना बस स्थानकाच्या आवारात येत असताना चिखल व पाणी तुडवीत यावे लागत आहे.

या विरोधात मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने संपूर्ण परिसराची पाहणी करीत येथील दुरावस्था तात्काळ दूर करण्यात यावी,प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी यासाठी बस आगार व्यवस्थापक पटेल यांना निवेदन देऊन चर्चा केली आहे.

या वेळी शिवसेना सचिव महेंद्र कुंभारे,पदाधिकारी नाना झळके,दिलीप नाईक,उमेश कोंडलेकर,वैभव काठवले,निलेश केंकण,संतोष भावर्थे,कोमल पाटील आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.बस आगार व्यवस्थापक पटेल,मुख्य लिपिक चंद्रकांत जाधव यांच्या सोबत झालेल्या चर्चेत बस आगारातील समस्यांची येत्या आठ दिवसात उकल करून सुधारण न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा शहरप्रमुख प्रसाद पाटील यांनी दिला आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी