शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

भिवंडी गुन्हे शाखेचे कामगिरी; मदरशांमधून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेत केले पालकांच्या स्वाधीन

By नितीन पंडित | Published: November 23, 2022 6:00 PM

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

भिवंडी येथील मदरशांमधून पळून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा देवनार मुंबई येथून भिवंडी गुन्हे शाखेने शोध घेत भिवंडीत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी बुधवारी दिली.भिवंडी शहरातील फक्की कंपाऊंड, अमानिशा तकीया मस्जिद येथील अशरफीया मदरसा मध्ये मोह कलीम अब्दुल कुदरूस वय १३ वर्षे ६ महिने रा. गायत्री नगर व मोहम्मद तौसीफ मेहबुब आलम वय १३ वर्षे १० महिने मूळगाव पश्चिम बंगाल येथील दोन अल्पवयीन मुले वास्तव्यास होती. १६ नोव्हेंबर रोजी रात्री ही दोन्ही अल्पवयीन मुले मदरशामध्ये आढळून न आल्याने त्यांचा कोणीतरी अपहरण केल्याचा संशय व्यक्त करीत मदरसा चालक मोहम्मद सैदुलमा अन्वर उल हक शेख यांनी याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.या प्रकरणी भिवंडी गुन्हे शाखा समांतर तपास करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील पोलीस हवालदार साबीर शेख, निकुंब, बर्वे, राजपूत, रोशन यांनी माहितीच्या आधारे तपास करीत मुंबई देवनार येथून या दोन्ही मुलांचा शोध घेतला. त्यांना ताब्यात घेऊन भोईवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या गुन्ह्यात कोणताही मागोवा नसताना भिवंडी गुन्हे शाखेने अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेतला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी