शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

नरेंद्र मेहतांसोबत वाढदिवस; पोलीस अधिकाऱ्याची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 9:02 AM

देसाई यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यातील त्यांच्या दालनात साजरा करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : विविध गुन्ह्यांत आरोपी असलेले भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या हस्ते पोलीस ठाण्यातच वाढदिवसाचा केक कापून खाणे आणि वाढदिवस साजरा करणे भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांना भोवण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीसह अन्य काही नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले. 

देसाई यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यातील त्यांच्या दालनात साजरा करण्यात आला. मेहता त्यांच्या समर्थकांसह देसाई यांच्या दालनात पोहोचले. तेथे केक कापण्यात आला व मेहतांनी देसाई यांना केक भरवला, बुके दिला. त्याची छायाचित्रे मेहता समर्थकांनी समाज माध्यमांवर शेअर केली. आम आदमी पार्टीसह मेहतांच्या विरोधातील फिर्यादी जय शुक्ला यांनी पोलीस आयुक्त व शासनाकडे तक्रार केली.  आम आदमी पार्टीचे ब्रिजेश शर्मा, सुखदेव बिनबंसी, राजेश शर्मा आदींनी तक्रार केली. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त अमित काळे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाPoliceपोलिस