शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

भाजपा मित्रांना धोका देत नाही, आता खरी शिवसेना आमच्या सोबत; देवेंद्र फडणवीसांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 1:52 PM

भाजपचे सुशील मोदी ह्यांनी केलेल्या व्यक्तव्य बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, बिहारमध्ये आमचे ७५ निवडून आले आणि जेडीयुचे ४२ निवडून आले, तरी आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भारतीय जनता पार्टी हि कधीही मित्र पक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रातही शिवसेनेने त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आता खरी शिवसेना आमच्या सोबत आली असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते ठाण्यात 'लोकमत'च्या कार्यालयाच्या उदघाटनावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

भाजपचे सुशील मोदी ह्यांनी केलेल्या व्यक्तव्य बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, बिहारमध्ये आमचे ७५ निवडून आले आणि जेडीयुचे ४२ निवडून आले, तरी आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले, त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्र पक्षांना धोका देत नाही, आज सरकार गेले आहे पण पुन्हा येईल, असे मत देखील फडणवीस यांनी व्त्यायक्तत केले. तसेच महाराष्ट्रात देखील शिवसेनेन त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आता खरी शिवसेना आमच्या सोबत आली असल्याचे स्पष्ट केले. तसेच कॉंग्रेस सोडले तेव्हा पक्ष आणि चिन्ह देखील बदले, शिवसेनेच्या चिन्हावरून वाद का त्यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, त्यावेळी डिफेकशनाचे कायदे त्यावेळी नव्हते.

आज ते कायदे अस्तित्वात आहे. त्यामुळे कायदेशीर करावी लागत असून ती लढाई शिंदे कर असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आमचा मित्र पक्ष आहे शिवसेना त्यांचे पन्नास लोक आहेत, आमच्याचे ११५ लोक आहेत, त्यांना आम्ही मुख्यमंत्री पद दिले आहे, काल त्यांचे नऊ आणि आमचे नऊ असे मंत्रिमंडळ शपथविधी झाले आहे, मला असे वाटते पवार साहेब यांचे दुखणे वेगळे आहेत, आणि ते आपल्या सगळ्यांना माहीत असल्याच देखील फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना