शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

शेतकरी फसवणूकप्रकरणी मंगळवारी भाजपचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:51 AM

निरंजन डावखरे यांची माहिती; आघाडी सरकारचा करणार निषेध

ठाणे : शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यातील महिलांची सुरक्षा या प्रमुख प्रश्नांबरोबरच राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात ठाण्यात येत्या २५ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढून महाविकास आघाडीविरोधात निदर्शने करणार असल्याची माहिती भाजपचे ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात येणार असून त्यामध्ये दिव्यापासून ते वागळेपर्यंतचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.नवी मुंबईत नुकत्याच झालेल्या भाजपाच्या राज्यव्यापी मेळाव्यात महाविकास आघाडीविरोधात आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, हे आंदोलन करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बंधाºयावर जाऊन अवकाळीग्रस्त शेतकºयांना प्रतिहेक्टर २५ हजार आणि फळबागांसाठी प्रतिहेक्टर ५० हजारांची मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना याचा विसर पडला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे गटनेते संजय वाघुले, नगरसेवक कृष्णा पाटील, माजी शहराध्यक्ष संदीप लेले आणि भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.महिला अत्याचारांचा जाब विचारणारगेल्या महिनाभरात राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अत्याचार करणाºया गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाआघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. अ‍ॅसिडहल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला व तरुण मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचाही या आंदोलनात निषेध करण्यात येणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीBJPभाजपा