शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

भाजपाने जोडो मारो आंदोलन करत केला महाविकास आघाडीचा निषेध 

By नितीन पंडित | Published: October 21, 2023 3:13 PM

महायुतीच्या सरकारने शरद पवार,उद्धव ठाकरे व काँग्रेसचे पदाधिकारी या ढोंगी शासनकर्त्यांचं पाप उघडे पाडले असून, राज्यातील तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम हे करीत असल्याने आम्ही त्यांचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष अड. हर्षल पाटील यांनी दिली आहे.

भिवंडी:  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाचा कंत्राटी भरतीचा अध्यादेश रद्द केल्याचे जाहीर केले. तसेच, कंत्राटी भरती पद्धती ही काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या काळात सुरू झाली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कंत्राटी भरती संबंधित नऊ कंपन्यांना ठेका दिला होता, असा पलटवार केला. यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशा नंतर भिवंडीत शनिवारी भाजपा शहराध्यक्ष अॅड हर्षल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी विरोधात निषेध आंदोलन करीत शरद पवार, उद्धव ठाकरे,पृथ्वीराज चव्हाण यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या फोटोला महिला कार्यकर्त्यांनी जोडे मारून आपला संताप व्यक्त केला आहे.या आंदोलनात शहराध्यक्ष अँड हर्षल पाटील,भिवंडी पूर्व विधानसभा प्रमुख संतोष शेट्टी,सरचिटणीस राजू गाजंगी, महीला मोर्चा अध्यक्षा सुनीता टावरे,शहर उपाध्यक्ष सुमित पाटील,यशवंत टावरे,निष्काम भैरी,प्रदेश कार्यकारणी सदस्य श्याम अग्रवाल,रेखा पाटील,कल्पना शर्मा,महिला पदाधिकारी वैशाली पाटील ,संगीता दोंदे ,नंदन गुप्ता यांसह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.कंत्राटी भरतीचे पाप हे काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे असून २००४ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळापासून त्यांनी याची सुरुवात केली. त्यामुळे महायुतीच्या सरकारने शरद पवार,उद्धव ठाकरे व काँग्रेसचे पदाधिकारी या ढोंगी शासनकर्त्यांचं पाप उघडे पाडले असून, राज्यातील तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम हे करीत असल्याने आम्ही त्यांचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष अड. हर्षल पाटील यांनी दिली आहे. 

 

टॅग्स :BJPभाजपाbhiwandiभिवंडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी