शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
2
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
3
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
4
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
5
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
6
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
7
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
8
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
9
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
10
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
11
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
12
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
13
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
14
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
15
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
16
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
17
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
18
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
19
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
20
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

भाजपाचा वचननामा हिंदी आणि सिंधीतही

By admin | Published: February 14, 2017 2:58 AM

भाजपाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उल्हासनगरात निवडणूक जाहीरनामा जाहीर करण्यात आला. मालमत्ताकरात

उल्हासनगर : भाजपाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उल्हासनगरात निवडणूक जाहीरनामा जाहीर करण्यात आला. मालमत्ताकरात ३३ टक्के सूट देण्याचे गाजर देऊन अनेक योजनांना भरीव सहकार्य करण्याचे वचनही त्यांनी या वेळी दिले. आ. नरेंद्र पवार, माजी आ. कुमार आयलानी, ओमी कलानी, दिगंबर विशे या वेळी उपस्थित होते.शहराला कोट्यवधी रु पयांचे पॅकेज मिळेल, असे वाटत होते. मात्र, नागरिकांच्या पदरी निराशाच पडली. कोणतीही नवीन घोषणा या वेळी करण्यात आली नाही. धोकादायक इमारती, घरांना १८ फूट उंचीचा परवाना, शहर विकास आराखड्याला मंजुरी, वालधुनी नदीचा विकास, पालिका बससेवा सुरू करणे, आवास योजना, बहुमजली पार्किंग सुविधा, डम्पिंग ग्राउंड, पाणीयोजना, शहरभर सीसीटीव्ही, अशा अनेक योजना जाहीर करून निधी आणण्याचे वचन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे.एकहाती सत्ता दिल्यास शहराचा विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा वचननामा हिंदी आणि सिंधी भाषेत प्रसिद्ध करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)