शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येत पार पडला भव्य दीपोत्सव, एकाचवेळी २५ लाख दिवे प्रज्वलित झाले, गिनीज बुकमध्ये झाली नोंद
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शिवसेनेचं नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंकडेच असायला हवं होतं'; अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मैदानात, बारामतीमध्ये भेटी-गाठी वाढवल्या; माळेगाव कारखान्याच्या माजी अध्यक्षांची घेतली भेट
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
5
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
6
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
7
साऊथच्या सुपरस्टारला ओळखलं का? 'या' चित्रपटात साकारणार हनुमानाची भूमिका
8
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
9
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
10
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

कामगारांचा रास्ता रोको ; जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च

By सुरेश लोखंडे | Published: April 17, 2023 6:22 PM

या सुपर मॅक्स कंपनीच्या राष्ट्रीय कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कम्रचार्यांनी व्यवस्थापनाच्या मनमानी विरोधात सकाळी एकत्र येऊन तीन हात नाका येथे रास्ता रोखो केला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : येथील वागळे इस्टेटमधील सुपरमॅक्स पर्सनल केअरकंपनीच्या कामगारांनी सकाळी तीन हात नाक्यावर रस्ता रोखो आंदोलन केले. त्यानंतर या कामगारांनी लॉग मार्च करून ठाणे जिल्हाधिकारी कायार्लयावर कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानीि विरोधात धरणे आंदोलन छेडून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी कामगारांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले.

या सुपर मॅक्स कंपनीच्या राष्ट्रीय कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचार्यांनी व्यवस्थापनाच्या मनमानी विरोधात सकाळी एकत्र येऊन तीन हात नाका येथे रास्ता रोखो केला. या कामगारांचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष संभाजी कुहार्डे, युनीट सचीव तुळशीदास कदम, राजेंद्र पाटील, शशांक खेर, शंकर फापाळे आदींनी केले. या रास्ता रोखो नंतर या कामगारांनी लॉंग मार्चव्दारे ठाणे जिल्हाधिाकारी कायार्लय काठून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी परदेशी यांच्याकडे निवदन देऊन प्रलंबीत मागण्यांसह रखडलेले वेतन मिळवण्यासाठी निवदेन दिले.

या कंपनीमध्ये एक हजार १५६ कायमस्वरूपी कामगार असून १३२ सेवानिवृत्त कामगार व ४५० स्टाफ कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर कामगार मिळून दोन हजार ५०० कामगार आहेत. कंपनीच्या व्यवस्थापनाने वेतन न दिल्यामुळे कामगार मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे संतापलेल्या या कर्मचार्यांनी जुलै ते मार्चपर्यंतचे थकीत ३० कोटी ५० लाखांचे वेतन मिळवण्चयाची मागणी प्राधान्याने केली. तर दोन वषार्चा बोनस दोन कोटी ७५ लाखांचा, रजेचे एक कोटी ८० लाख रुपए, सेवानिवृत्त कामगारांचे ग्रॅज्युटी आणि इतर देणी तब्बल १९ कोटी, कोरोना काळात मयत कामगारांच्या वारसाला मयत ग्रॅज्युटी आदी १२५ कोटी रुपए आदी विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.