शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

मोटारींना धडक देत बस घुसली इमारतीच्या आवारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:17 AM

कल्याणची घटना : जीवितहानी टळली

कल्याण : पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवरील कोकणरत्न हॉटेलजवळ ‘मोहन पार्क’च्या मिनीबसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्यालगतच्या दोन मोटारींना धडक दिली. या अपघातात बस मोटारीला धडक देत पदपथ तोडून येथील संकेश्वर कृपा इमारतीच्या आवारात घुसली. बसमध्ये चार ते पाच प्रवासी होते. परंतु, सुदैवाने बस अपघातात कलंडली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातात जीवितहानी झाली नसली, तरी दोन्ही मोटारींचे मोठे नुकसान झाले आहे.हा अपघात शुक्रवारी सकाळी ७.४५ च्या दरम्यान घडला. सकाळच्या सुमारास याठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी असते. शाळेत जाण्याची वेळ असल्याने विद्यार्थी रस्त्यावर उभे असतात तसेच कामावर जाणारे चाकरमानी रिक्षासाठी उभे असतात. भविष्यात असा अपघात घडू नये, म्हणून येथील रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याची मागणी येथील स्थानिक रहिवासी करत आहेत.