शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

आव्हाड यांना कोणी दम देऊ शकेल, यावर तुमचा विश्वास बसेल?, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष परांजपे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 6:46 AM

संघर्ष संस्थेने भरविलेल्या किल्ले दर्शन स्पर्धेवेळी आव्हाड यांनी स्वतः शिवशाहिरांचा सत्कार केला होता.

ठाणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाच्या मांडणीबद्दल मतभेद असू शकतात. पण, त्यांच्या योगदानाचा व वयाचा विचार करता, त्यांच्याप्रती आदराने बोला, एकेरीत उल्लेख टाळा, असा सल्ला तत्कालीन प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला होता. सल्ला म्हणजे ती धमकी होत नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.संघर्ष संस्थेने भरविलेल्या किल्ले दर्शन स्पर्धेवेळी आव्हाड यांनी स्वतः शिवशाहिरांचा सत्कार केला होता. आदिती या स्वकर्तृत्वाने पुढे आल्या आहेत, कामातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे, असेही परांजपे म्हणाले. 

आदिती स्वकर्तृत्वावर आल्या पुढे२०१७ च्या रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष यांच्यात स्थानिक पातळीवर युती झाली होती. विजयानंतर अडीच वर्षे राष्ट्रवादीचा अध्यक्ष व अडीच वर्षे शेकापचा अध्यक्ष अशी बोलणी प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, विवेक पाटील, मीनाक्षी पाटील यांच्यात झाली होती. यानुसार आदिती तटकरे या अडीच वर्षे अध्यक्ष झाल्या होत्या. ठाण्यातील हाॅस्पिटलच्या दुर्घटनेवेळी त्यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली होती. आदिती या स्वकर्तृत्वावर पुढे आल्या आहेत. त्यांचा  राष्ट्रवादीला अभिमान असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड