शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रखवालदारास अटक

By धीरज परब | Published: February 09, 2024 8:32 PM

मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गृहनिर्माण संकुलातील रखवालदाराने ९ वर्षीय मुलीला बळजबरीने स्वच्छतागृहा कडे नेत विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी रखवालदारास अटक केली आहे . 

मीरारोड - मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गृहनिर्माण संकुलातील रखवालदाराने ९ वर्षीय मुलीला बळजबरीने स्वच्छतागृहा कडे नेत विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी रखवालदारास अटक केली आहे . 

सदर गृहसंकुलात रखवालदार असलेला आरोपी ४४ वर्षांचा असून मूळचा बिहारचा आहे.  ८ फेब्रुवारीच्या रात्री पीडित अल्पवयीन ९ वर्षीय मुलगी इमारतीच्या आवारात खेळत होती . त्यावेळी रखवालदाराने इमारतीच्या गेट जवळ तिचा हात धरून तिला स्वच्छतागृहा कडे ओढून नेले . तेथे तिचा विनयभंग केला . 

या घटनेची माहिती पोलिसांना तिच्या आईने दिल्यावर तिच्या फिर्यादी वरून गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी विनयभंग सह पोक्सोचा गुन्हा दाखल करत रखवालदारास अटक केली . शुक्रवारी आरोपीला ठाणे न्यायालयात हजर केले असता त्याला जेल कोठडी मिळाली आहे .  वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील हे पुढील तपास करत आहेत .