शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

कसारा घाटात भीषण आपघात; 3 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 6:18 PM

दोन तासानंतर सुखरूप बाहेर काढलेल्या चालकाचा एका हाताला गंभीर दुखापत झाली असून कपाळाला मार लागला आहे. 

- शाम धुमाळ

 नाशिक: नाशिक मुंबई लेन वर कसारा घाटात कांदे घेऊन जाणाऱ्या  ट्रकला आपघात झाला. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून 2 जण किरकोळ जखमी झाले आहे. 

नाशिक लासलगाव हुन मुंबई कडे कांदा घेऊन जाणारा ट्रक चालक  घाट उतरत असताना अचानक ट्रक चें ब्रेक निकामी झाले गाडी चालकाने  गाडीचा वेग नियंत्रनातं आणण्यासाठी प्रयन्त केले परंतु चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी रस्त्या लगतच्या दरडी वर जाऊन धडकली या अपघातात 3 जण गाडीतील कॅबिन मध्ये अडकून पडले त्या पैकी दोघांना 20 मिनिटात काढण्यात यश आले तर गाडीच्या चेसि मद्ये अडकून पडलेल्या गाडी चालकास बाहेर काढण्यास आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलीस, पीक इन्फ्रा टीम ला तब्ब्ल दोन तास शर्थीचे प्रयन्त करावे लागले. 

दोन तासानंतर सुखरूप बाहेर काढलेल्या चालकाचा एका हाताला गंभीर दुखापत झाली असून कपाळाला मार लागला आहे. त्याला इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात प्रथोमोपचार करून त्याला शिवशक्ती रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात करण्यात आले. मनोज रामधन बिंद- वय  25, बिरजूकुमार बिंद- वय 24, रवींद्र गांगुर्ड- वय 32 असे जखमीची नावे आहेत. अडकलेल्या चालकास सुखरूप बाहेर काढण्यास शर्थीचे प्रयत्न-

ट्रक च्या केबिन चा चुराडा डोक्यावर  कांदे त्यात ट्रक मद्ये मोठी अडगळ असल्याने पायाचा भाग  अडकून अडकलेल्या ट्रक चालकास सुखरूप बाहेर काढण्या साठी  आपत्ती व्यवस्थापन टीम,महामार्ग पोलीस, पीक इन्फ्रा टीम ची धरपड सुरु होती शरीराचा आर्धा भाग सुखरूप बाहेर  काढला तर आर्धा भाग अडकलेला अनेक प्रयत्न करून यश येत नव्हते. अखेर क्रेन मागवण्यात आले व क्रेन च्या साह्याने ट्रक ची केबिन थोडया प्रमाणात वर उचलन्यात आली त्या नंतर टीम सदस्यांनी पारई  च्या साह्याने अडथळे दूर करून गँभीर जखमी ला सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे