शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
2
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
3
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
4
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
5
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
6
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
7
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
8
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
9
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
10
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
11
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
12
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
13
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
14
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
15
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
16
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
17
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
18
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
19
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
20
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!

‘महावितरण’च्या अभियंत्याला मनसेकडून कोळसा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 12:53 AM

भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गुजरातमधील निवडणुकांमुळे हा निर्णय घेतला असेल, तर ते चुकीचे आहे. डोंबिवलीतील नागरिक ते सहन करणार नाहीत

डोंबिवली : भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गुजरातमधील निवडणुकांमुळे हा निर्णय घेतला असेल, तर ते चुकीचे आहे. डोंबिवलीतील नागरिक ते सहन करणार नाहीत, असा इशारा देत मनसेने शुक्रवारी ‘महावितरण’च्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला कोळसा भेट देत आंदोलन केले.कोळशाचे भाव वाढवण्यासाठी असे भारनियमन केले जाते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वी म्हणाले होते. तर, मग आताही तोच उद्देश आहे का, असा सवाल उपाध्यक्ष राजेश कदम यांनी ‘महावितरण’चे एमआयडीसीतील ‘महावितरण’च्या मुख्य कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश कलढोणे यांना केला. दरम्यान, या आंदोलनावेळी मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत, प्रतिभा पाटील, गटनेते प्रकाश भोईर, राहुल कामत आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना