शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

स्वच्छतेसाठी आयुक्त रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:57 PM

संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आयुक्तांनी शहाड परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. अस्वच्छ प्रभागाला जबाबदार धरून स्वच्छता निरीक्षक, मुकादम व सफाई कामगारांवर दंडात्मक कारवाई केली

उल्हासनगर : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आयुक्तांनी शहाड परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. अस्वच्छ प्रभागाला जबाबदार धरून स्वच्छता निरीक्षक, मुकादम व सफाई कामगारांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच प्लास्टिक पिशव्या वापरणारे दुकानदार, कचरा रस्त्यावर टाकण्याºया नागरिकांकडून ६० हजाराचा दंड वसूल केला.संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त बिर्लागेट ते बस स्टॉप परिसरात स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान राबवले. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी हातात झाडू घेऊन समाजसेवक भरत खरे, महापालिका कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी, नागरिक यांच्या समवेत साफसफाई केली. त्यानंतर प्रभागातील स्वच्छतेचा आढावा घेतला असता काही प्रभाग अस्वच्छ दिसला. त्यांनी त्वरित २ स्वच्छता निरीक्षक, २ मुकादम व २२ सफाई कामगारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांना दिले.स्वच्छता अभियानातंर्गत निंबाळकर यांनी रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघडयावर लघुशंका व प्रातर्विधी करणे, प्लास्टिक पिशव्या वापरणाºयांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. तसेच जो प्रभाग अस्वच्छ दिसेल तेथील संबंधित स्वच्छता निरीक्षक, मुकादम व सफाई कामगारांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी कारवाई सुरू केली. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवताना काही प्रभागाचा दौरा केला. त्यावेळी त्यांना काही अस्वच्छ प्रभाग दिसल्याने त्या प्रभाग संबंधित तब्बल २६ पालिका कर्मचाºयांवर दंडात्मक कारवाई केली. असाच दंड नागरिकांकडून वसूल केला जात असल्याचे आयुक्त म्हणाले.