शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपास ठाणे जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 2:59 AM

राज्य सरकारी कर्मचा-यांसह जिल्हा परिषद कर्मचाºयांनी तीन दिवसीय संपाची घोषणा केली आहे.

ठाणे : राज्य सरकारी कर्मचा-यांसह जिल्हा परिषद कर्मचाºयांनी तीन दिवसीय संपाची घोषणा केली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासह, तहसील आणि बांधकाम विभागात कर्मचाºयांअभावी शुकशुकाट होता. शिक्षण विभागासह सामान्य प्रशासन, समाजकल्याण आदी विभागांमध्ये कर्मचाºयांची उपस्थिती आढळली. पंचायत समित्यांतही शुकशुकाट होता. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेत संपाला कर्मचाºयांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. याशिवाय ठाणे शहरासह जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमधील शिक्षकांनी संपात सहभाग घेतल्याचे निदर्शनास आले.जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी पहिल्या दिवशी संपात सहभागी दिसून आले. कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशव्दारावर घोषणाबाजी केली. तहसील कार्यालयासह सार्वजनिक बांधकाम विभागातही ही स्थिती होती. संपकरी कर्मचाºयांचे नेतृत्त्व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांनी केले. पहिल्या दिवशी संपात सहभागी झालेले जि.प.चे कर्मचारी बुधवारपासून सहभागी होणार नसल्याचे ओंकार प्रणित जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे संपर्क सचिव शरद भिडे यांनी सांगितले.दरम्यान, या कर्मचाºयांनी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात निदर्शने करून घोषणाबाजी केली. या संपात चतुर्थ श्रेणी सिव्हील हॉस्पीटल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ११२ चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि १३५ नर्सेस् सहभागी झाल्या.>रुग्णसेवा सुरळीत : सातव्या वेतन आयोगासाठी पुकारलेल्या तीन दिवसीय संपात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांसह नर्सेस् सहभागी झाल्या होत्या. डॉक्टर या संपात सहभागी न झाल्याने आणि ६६ जणांना रोजंदारीवर तीन दिवसांसाठी रुग्णालयात पाचारण केल्याने मंगळवारी संपाच्या पहिल्या दिवशी रुग्णसेवा सुरळीत होती.