शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

काँग्रेस पुन्हा फिनिक्स भरारी घेईल - दलवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2016 5:02 AM

काँग्रेस पक्ष सध्या संक्रमण अवस्थेतून जात आहे. देशात किंवा राज्यात पक्ष सत्तेत नाही,पण स्व.इंदिराजी आणि स्व. राजीवजी यांच्या बलिदानाची

वसई : काँग्रेस पक्ष सध्या संक्रमण अवस्थेतून जात आहे. देशात किंवा राज्यात पक्ष सत्तेत नाही,पण स्व.इंदिराजी आणि स्व. राजीवजी यांच्या बलिदानाची परंपरा लाभलेल्या या पक्षाचे जनतेच्या हृदयात अढळ स्थान आहे. त्यामुळे पुन्हा या फसव्या भाजप सरकारच्या भूलथापांना देशातील जनता बळी पडणार नाही आणि काँग्रेस पुन्हा फिनिक्स भरारी घेऊन सत्तेत येईल असा आशावाद खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला. वसई काँग्रेस भवन येथे वसई विरार शहर जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस पदधिकाऱ्याच्या बैठकीत दलवाई बोलत होते.वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉमनिक डिमेलो यांनी आपल्या भाषणात, आपण जिल्हा अध्यक्ष झाल्यापासून केलेल्या आढावा घेऊन अनेक पक्षातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असून लवकरच या सर्वांना सामावून घेऊन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे सांगितले.प्रदेश सरचिटणीस यशवंत हाप्पे,विश्वनाथ पाटील,प्रदेश सचिव बालकृष्ण पूर्णेकर,विजय पाटील, प्रकाश सोनावणे,दत्ता नर,विनय राणे,माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित,स्वातंत्र्य सैनिक उद्धव घरत, वर्तक,शहर अध्यक्ष मायकल फुट्यार्डो, युवक अध्यक्ष पुष्कराज वर्तक , विल्यम फर्नांडिस,जिमी घोन्सालविस, ग्रामीण अध्यक्ष राम पाटील, राजू गवाणकर, गीता वेर्णेकर, महिला अध्यक्ष प्रवीणा चौधरी, रोहिणी कोचरेकर, सचिव किरण शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नालासोपारा पूर्व भागातील युवकांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. तसेच देवतलाव येथे गटार बांधण्यासाठी खासदार फंडातून निधी मिळावा यासाठी दलवाई यांचेकडे डॉमनिक डिमेलो आणि राम पाटील यांनी मागणी केली. सूत्रसंचालन स्टीव्हन क्रेस्टो यांनी केले. (प्रतिनिधी)