शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जवानाच्या अटकेस आसाम रायफलची संमती

By admin | Published: April 15, 2017 1:57 AM

सैन्य भरती घोटाळ्यातील आरोपी धाकलू पाटील याच्या अटकेस आसाम रायफल रेजिमेंटने संमती दिली आहे. त्यामुळे या बहुचर्चित घोटाळ्यातील महत्त्वाचा आरोपी

ठाणे : सैन्य भरती घोटाळ्यातील आरोपी धाकलू पाटील याच्या अटकेस आसाम रायफल रेजिमेंटने संमती दिली आहे. त्यामुळे या बहुचर्चित घोटाळ्यातील महत्त्वाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात येणार आहे.ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने फेब्रुवारी महिन्यात सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील लिपिकवर्गीय कर्मचारी रवींद्रकुमार जांगू, धरमवीरसिंग आणि निगमकुमार पांडे हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून, तपासादरम्यान धाकलू पाटील या आणखी एक जवानाचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. तो आसाम रायफल रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे. त्याला ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी सुरू करताच त्याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी त्याच्या अटकेसाठी पुन्हा हालचाली सुरू केल्या.यासंदर्भात पोलिसांनी आसाम रायफल रेजिमेंटशी पत्रव्यवहार करून त्याला पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याच्या सूचना देण्याची विनंतीही केली होती. ठाणे पोलिसांच्या पत्रव्यवहारास आसाम रायफल रेजिमेंटने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.चौकशीसाठी धाकलू पाटीलला पोलिसांच्या स्वाधीन करण्यास रेजिमेंटने संमती दिली आहे. तो १५ एप्रिलपर्यंत रजेवर असून त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी ठाणे पोलिसांचे विशेष पथक रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)