शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

ठाण्यात कुकरचा स्फोट; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

By अजित मांडके | Published: November 09, 2023 5:59 PM

किचनमध्ये कुकरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी धाव घेतली.

ठाणे : हिरानंदानी इस्टेट, या ठिकाणच्या तळ अधिक १४ मजली प्लॅटिनम हेरिटेज बिल्डिंग या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या शॉप नंबर १५ मधील मे. तमीळन टिफीन शॉपमध्ये किचनमध्ये जेवण करताना, गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ६० लिटरच्या कुकरचा स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. 

सदर गाळ्याचे मालक हितेश पटेल यांनी सुब्रमण्यम अय्यर यांना तो भाड्याने दिले असून तेथे मे. तमीळन टिफीन शॉप सुरू आहे. त्या किचनमध्ये कुकरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी धाव घेतली. ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी दोन्ही कर्मचारी किचनच्या बाहेर होते. त्यामुळे या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी,  किचनमधील पीओपी सीलिंग, एक्झॉस फॅन चिमणी, दरवाजा व किचन मधील इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. तर सदर शॉपला सुरक्षेच्या कारणास्तव धोकापट्टी लावून बंद करण्यात आले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

टॅग्स :thaneठाणे