शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

CoronaVirus News in Thane: कोरोनामुक्त पोलीस कर्मचाऱ्याचे स्वागत, पुष्पवृष्टी, टाळ्यांचा कडकडाट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 2:02 AM

पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

ठाणे : वर्तकनगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाºयाची कोरोनाची तपासणी निगेटीव्ह आल्यामुळे त्याला कळवा येथील खाजगी रुग्णालयातून बुधवारी घरी सोडण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.मारहाण प्रकरणातील दोन आरोपींना कोरोनाची लागण झाली होती. याच आरोपींच्या संपर्कात आलेल्या वर्तकनगरच्या २२ कर्मचाºयांची सुरुवातीला तपासणी झाली. त्यात तीन कर्मचाºयांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या तिघांपैकी एकाला कळव्यातील सफायर रुग्णालयात, तर दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी यातील एकाची चाचणी निगेटीव्ह आल्यामुळे बुधवारी रात्री ९.३0 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून त्याला घरी सोडण्यात आले. त्यावेळी पोलीस उपायुक्त अंबुरे, वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, संतोष घाटेकर, रमेश जाधव यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी तसेच ते वास्तव्यास असलेल्या पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील नवीन पोलीस वसाहतीमधील पोलीस कुटुंबीयांनीही त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.>आठ पोलिसांनी केली मातआतापर्यंत ठाणे शहर आयुक्तालयातील २३ पैकी चार अधिकारी आणि चार कर्मचारी अशा आठ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या २४ अधिकारी आणि १0३ कर्मचारी अशा १२७ पोलिसांना विलगीकरणात ठेवले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस