शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

Corona Vaccination: दहा लाख ठाणेकर डाेसच घेईनात! आरोग्य विभागाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 7:47 AM

१० लाख ४० हजार लसीपासून वंचित

- स्नेहा मोरेमुंबई : देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी रोजी नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. कोरोना विरोधातील महत्त्वाचे शस्त्र मानले जाणाऱ्या या लसीकरण मोहिमेचे महत्त्व अजूनही बऱ्याचा लाभार्थ्यांना समजले नसल्याचे समोर आले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, १० लाख ४० हजारांहून अधिक ठाणेकरांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. राज्यात आरोग्य विभाग स्थानिक प्रशासनासह विविध पातळ्यांवर लस साक्षरतेचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरीही ठाणे, नाशिक, जळगाव, नांदेड, अहमदनगर या जिल्ह्यांत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस न घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे, तर राज्यात केवळ आठ जिल्ह्यांत पहिला डोस न घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या एक लाखापेक्षा कमी आहे. त्यात सिंधुदुर्गमध्ये ३,५२०, वर्धा ३२,६५६, रत्नागिरी ३९,२८२, गोंदिया ५१,३०३, रायगड ७४,०८८, सातारा ९३,२६६ आणि चंद्रपूरमध्ये ९९,०८५ लाभार्थ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नाही, अशी माहिती अहवालात नमूद आहे. पहिला डोस राहिलेले लाभार्थीठाणे     १०,४०,१५३ नाशिक      ८,०७,३७५ जळगाव     ६,८८,०६० नांदेड    ६,३६,९४० अहमदनगर     ६,१८,१८४ औरंगाबाद     ५,४०,५१६ बीड    ५,२३,७६८ कोविशिल्डचा दुसरा डोस न घेतलेले लाभार्थीपुणे    १०,२०,९१९ नाशिक     ६,१९,९५८ ठाणे    ६,४५,७६७ मुंबई    ६,०२,३०७ नागपूर     ५,६४,४२९ कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस न घेतलेले लाभार्थीबुलडाणा      १,५३,१८० अमरावती     ९२,७६१ वाशिम     ९०,८१६ यवतमाळ     ९०,१३५ लातूर      ८३,८२४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस