शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
3
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
4
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
5
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
6
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
7
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
8
अजित पवारांच्या मनात नेमकं काय?; भरसभेत रोहित पवारांचं कौतुक केल्यानं संभ्रम
9
Bigg Boss 18 : सलमान खान टीव्हीचा सर्वात महागडा होस्ट? फीस जाणून थक्क व्हाल!
10
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव
11
Mumbai Best Bus Accident: "तुमच्या मुलाला बसने उडवलंय", एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना!
12
नवव्या वर्षी वडिलांच छत्र हरपलं! कुस्ती, वाद, प्रसिद्धी अन् आमदार; वाचा विनेश फोगाटचा प्रवास
13
Video - 'वडापाव गर्ल'नंतर आता 'मॉडेल चहावाली' झाली फेमस; डॉली चहावाल्याला देतेय टक्कर
14
मिशन विधानसभा! सोलापूर जिल्ह्यासाठी शरद पवारांकडून ६१ नेत्यांच्या मुलाखती; दोन चेहऱ्यांनी लक्ष वेधलं
15
"या अनपेक्षित निकालाने..."; हरयाणातल्या पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
16
"मी तिला मारलं नसतं तर तिने मला..."; महालक्ष्मीचे ५० तुकडे करणाऱ्याच्या नोटमध्ये धक्कादायक दावा
17
शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?
18
'या' दिवशी गुंतवणूकीसाठी खुला होणार देशातील सर्वात मोठा IPO; प्राईस बँड किती? ग्रे मार्केट प्रीमिअम देतोय टेन्शन
19
खळबळजनक! IPS अधिकाऱ्याचं लोकेशन ट्रॅक करणाऱ्या ७ पोलिसांचं निलंबन, काय आहे प्रकार?
20
ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- "सहा महिने एसटी आंदोलन..."

corona vaccination : लसीकरण केंद्रात नगरसेवकांची विनामास्क लुडबूड   

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 8:25 PM

corona vaccination : मीरा भाईंदर महापालिकेने कोरोना लसीकरण केंद्र शहरात सुरु केली असून नगरसेवक मात्र त्यातही आपली राजकीय चमकोगिरी दाखवण्यासाठी लसीकरण केंद्रात विना मास्क लुडबुड करताना दिसत आहेत .

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने कोरोना लसीकरण केंद्र शहरात सुरु केली असून नगरसेवक मात्र त्यातही आपली राजकीय चमकोगिरी दाखवण्यासाठी लसीकरण केंद्रात विना मास्क लुडबुड करताना दिसत आहेत . त्यामुळे नागरिकां मधून अश्या चमको नगरसेवकां बद्दल टीका होत आहे. (Unmasked mess of corporators in Covid-19 vaccination center)

अनेक राजकारणी - नगरसेवकना  कुठल्याही गोष्टीत स्वतःचे राजकारण साध्य करण्यासह चमकोगिरी करण्याची नशा काही सुटता सुटत नाही . कोरोना लसीकरण केंद्रात सुद्धा काही चमको नगरसेवकांनी लुडबुड चालवली आहे . हे नगरसेवक लसीकरणात सुद्धा आपली राजकीय चमकोगिरी सुरुच ठेवली आहे .  

लसीकरण केंद्रात चक्क विना मास्क फिरणाऱ्या अश्या नगरसेवकां बद्दल नागरिकां मधून नाराजी व्यक्त होत आहे . आधीच ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रात मोठ्या संख्येने एकत्र येत असताना वैद्यकीय व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त लोकांना तेथे मोकाट फिरू देणे , लुडबुड करू देणे कितपत योग्य आहे ? असे सवाल काही ज्येष्ठ नागरिक करत आहेत . मास्क नाही तर प्रवेश नाही असे स्टिकर  पालिकेने मास्क न घालताच लसीकरण केंद्रात फिरणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न सुद्धा केला जात आहे .  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसMira Bhayanderमीरा-भाईंदर