शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

Coronavirus: उल्हासनगरात आज कोरोनाचे नवे १६ रुग्ण आढळले, एकूण रुग्णसंख्या ११९   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 3:05 PM

शहरात रविवारी आलेल्या अहवालात ब्राम्हण पाड्यातील ८, गोलमैदान येथील ४ असे एकूण १९ कोरोना रुग्ण आढळून आले

उल्हासनगर: उल्हासनगर महापालिका हद्दीत आज कोरोनाची लागण झालेले १६ नवे  रुग्ण आढळून आल्याने महापालिकेच्या चिंतेत वाढ झाली.  कॅम्प नं -३ चोपडा कोर्ट, खन्ना कॅम्पावुंड, ब्राम्हण पाडा व सम्राट अशोकनगर, गोल मैदान आदी परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असून एकूण संख्या ११९  झाली.

शहरात रविवारी आलेल्या अहवालात ब्राम्हण पाड्यातील ८, गोलमैदान येथील ४ असे एकूण १९ कोरोना रुग्ण आढळून आले. कोरोना रुग्णाची एकूण संख्या ११९ झाली असून त्यापैकी ५ जनाचा मुत्यु झाला. तर ३१ जण कोरोना मुक्त झाले. ब्राह्मण पाडा, सम्राट अशोकनगर, खन्ना कॉम्पाउंड व गोळमैदान परिसर हॉटस्पॉट ठरले. ब्राम्हण पाड्यात कोरोना रुग्णाची संख्या ३० पेक्षा जास्त झाली असून खन्ना कॉम्पउंड मध्ये १२, सम्राट अशोकनगर १९, गोल मैदान १० असे कोरोना  रुग्ण आहेत. शहरात एका आठवड्यात तब्बल ८० पेक्षा जास्त  कोरोना रुग्णाची भर पडली असून महापालिका प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. ब्राह्मण पाड्यात राहणाऱ्या एका कोरोनाग्रस्त मुंबई पोलिसाच्या संसर्गामुळे कोरोनाच्या रुग्णात वाढ झाली. तसाच प्रकार सम्राट अशोकनगर व खन्नाकॉम्पउड येथे झाला असून महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यानी हि माहिती दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस