शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

गेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ७०७ रुग्ण सापडले; सहा जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 11:17 PM

ठाणे शहरात २०५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६४ हजार ३५ झाली आहे. शहरात एक मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४०३ कायम आहे. कल्याण - डोंबिवलीत २१८ रुग्णांची आज वाढ झाली असून दोघांचा मृत्यू आहे.

ठाणे: गेल्या २४ तासात ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ७०७ रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ७१ हजार १६१ रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या सहा हजार ३१२ झाली आहे.  (707 Corona patients found in Thane district in last 24 hours; Six people died) ठाणे शहरात २०५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६४ हजार ३५ झाली आहे. शहरात एक मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४०३ कायम आहे. कल्याण - डोंबिवलीत २१८ रुग्णांची आज वाढ झाली असून दोघांचा मृत्यू आहे. आता ६५ हजार ७२ रुग्ण बाधीत असून एक हजार २०८ मृत्यूची नोंद आहे. 

उल्हासनगरमध्ये १८ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथील बाधितांची संख्या ११ हजार ९९३  झाली. तर, मृतांचा आकडा ३७३ वर गेला आहे. भिवंडीला १० बाधीत आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथे एकूण बाधीतांची संख्या ६ हजार ८५६ असून मृतांची संख्या ३५६ आहे. मीरा भाईंदरमध्ये ७४  रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधितांची संख्या २७ हजार ७१७ असून मृतांची संख्या ८०४ आहे.

अंबरनाथमध्ये १३ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. येथे ९ हजार ९८६ जण बाधित असून ३१६ जणांचा मृत्यू झाला आहेत. बदलापूरमध्ये २२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीतांचा आकडा १० हजार २४१ झाला असून एकही मृत्यू नाही. मृत्यूची संख्या १२३ आहे. ग्रामीणमध्ये १२ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. येथे १९ हजार ७१८ बाधित असून आतापर्यंत ५९८ जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरthaneठाणे