शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात ८४५ नव्या रुग्णांची नोंद; ३0 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 2:30 AM

कल्याण, डोंबिवलीमध्ये गुरुवारी सर्वाधिक २0९ रुग्णांची नोंद, तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने रुग्णसंख्या २ हजार ७७९ तर, मृतांची संख्या ६८ झाली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरुवारी रुग्णसंख्येत ८४५ ने वाढ, तर ३0 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १८ हजार ६६३ तर मृतांची संख्या ६२५ झाली आहे.कल्याण, डोंबिवलीमध्ये गुरुवारी सर्वाधिक २0९ रुग्णांची नोंद, तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने रुग्णसंख्या २ हजार ७७९ तर, मृतांची संख्या ६८ झाली. ठाणे पालिका हद्दीत १६४ बाधितांची तर, सात जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ५ हजार ७६९ तर, मृतांची संख्या १८२ वर गेली आहे. भिवंडी पालिका क्षेत्रात ४0 बाधितांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ७२७ तर, मृतांची संख्या ५८ वर पोहोचली. मीरा भार्इंदरमध्ये ६८ रुग्ण तर चार जणांच्या मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या १ हजार ९५0 तर, मृतांची संख्या ९४ आहे. उल्हासनगरात ५२ रुग्णांमुळे बाधितांची संख्या ९0४ झाली आहे. अंबरनाथमध्ये ६९ रुग्ण तर, एकाचा मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या ९१५ तर, मृतांची संख्या २२ झाली आहे. बदलापुरात २६ रुग्णांमुळे बाधितांची संख्या ४७४ झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात बाधितांची संख्या ७५४ वर गेली आहे.वसई-विरारमध्ये ५ रुग्णांचा मृत्यूवसई-विरारमध्ये गुरुवारी ५ रुग्णांचा मृत्यू झाला तर ८४ रुग्ण वाढले. बाधितांची संख्या १,८४५ झाली आहे. तर, १२० रुग्णांनी मात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या