शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

Coronavirus: ठाण्यामध्ये कोविडचे  चार हजार 221 बेड; कोरोनाची दुसरी लाट : महापालिकेची यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 1:03 AM

शहरात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

ठाणे : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, यासाठी ठाणे महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून महापालिका क्षेत्रात खासगी हॉस्पिटल आणि महापालिका मिळून चार हजार २२१ कोविड बेड्सची क्षमता निर्माण केली असल्याची माहिती शनिवारी आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी दिली.    

शहरात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. यासंदर्भात महापौर नरेश म्हस्के, पालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाेबत आयुक्तांनी शनिवारी संयुक्त बैठक आयोजिली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रात चार हजार २२१ कोविड बेड्स उपलब्ध केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या लढ्यासाठी पालिका सज्ज असल्याचेही ते पुढे म्हणाले. 

अशी आहे बेडची उपलब्धताठाणे महापालिकेच्या ठाणे कोविड हाॅस्पिटलमध्ये १०७५ बेड, विराज हॉस्पिटलमध्ये ३० बेड, स्वयम हॉस्पिटलमध्ये ३०, ठाणे हेल्थ केअरमध्ये ५३, मेट्रो पोल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल एलएलपीमध्ये ६०, टायटन हॉस्पिटलमध्ये ६०, कौशल्या मेडिकलमध्ये १००, वेदांत हॉस्पिटलमध्ये १२५, सफायर हॉस्पिटलमध्ये (खारेगाव) १४२, बेथनी हॉस्पिटलमध्ये १९०, हायलँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५०, एकता हॉस्पिटलमध्ये २५, विराज हॉस्पिटलमध्ये ३०, कैझेन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५०, वेदांत मल्टिस्पेसिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर येथे ४५, वेदांत एक्सटेन्शन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर-८५, हॉरीझन प्राइम हॉस्पिटलमध्ये १००, ठाणे नोबल हॉस्पिटल एलएलपीमध्ये ३०, ज्युपिटर हाॅस्पिटलजवळील पार्किंग प्लाझा येथे ११८१ आणि लोढा भायंदरपाडा येथे (टीएमसी)- ७६० बेड्स असे एकूण ४,२२१ बेड उपलब्ध केले आहेत.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या